• सीडी व कार्यक्रमांसाठी संपर्क : +91-982 019 2123, +91-721 842 9770

|| श्री ||

कीर्तनकलाशेखर श्री. नारायणबुवा श्रीपाद काणे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार. शिवपुरी अक्कलकोट येथील श्री. गजानन महाराजांच्या गुरुकृपेचा दिव्य स्पर्श त्यांच्या कीर्तनकारीतेला लाभला. गुरूंच्याच कृपाशिर्वादाने त्यांना काव्यशक्ती प्राप्त झाली. ह्याच दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेले एक अनोखे काव्य त्यांच्याकडून निर्माण झाले, "गीत समर्थायन".

समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रावर आधारित हे काव्य बुवांवर असणारी समर्थांची कृपा देखील अधोरेखित करते. ह्या गीतांचे गीतकार, संगीतकार व गायक श्री. काणेबुवाच आहेत. एकूण ४० गीतांपैकी, समर्थांच्या आईंच्या मुखातील दोन गीते श्री. काणेबुवांच्या धर्मपत्नी सौ. सुमती नारायण काणे यांनी तसेच अन्य दोन गीते बुवांची कन्या सौ. गौरी सदानंद लेले, व कु. ऐश्वर्या कडेकर यांनी गायली आहेत. निवेदन श्री. विनय केळकर यांचे आहे.

"गीत समर्थायन" मधील ही चाळीस गीते आपणाला निश्चितच समाधान देतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

सीडी व कार्यक्रमांसाठी संपर्क : +91-982 019 2123, +91-721 842 9770

For getting complete songs in CD or mp3 format, kindly fill up following form:

समाविष्ट चाळीस गीते

(संपूर्ण गीते सीडी व mp3 स्वरूपात उपलब्ध आहेत)

१. सज्जनगडीचा संत धुरंधर
श्री. नारायणबुवा काणे

२. कांक्षा एकचि मनांत माझ्या
सौ. सुमती नारायणबुवा काणे

३. राम जन्मला रामदास जन्मला
श्री. नारायणबुवा काणे

४. बाळ माझा सानुला राम माझा सानुला
श्री. नारायणबुवा काणे

५. खूप बोलले राजा तुज मी
सौ. गौरी लेले

६. चिंता करितो विश्वाची मी
श्री. नारायणबुवा काणे

७. हे हनुमंता भाग्यवंता
श्री. नारायणबुवा काणे

८. सावधान या शब्दामधले लाभे अनुसंधान
श्री. नारायणबुवा काणे

९. दिले आलिंगन आपुल्या दासा
श्री. नारायणबुवा काणे

१०. गोदावरी नंदिनी संगम पाहुनी
श्री. नारायणबुवा काणे

११. गलेलठ्ठ स्वामी
श्री. नारायणबुवा काणे

१२. साध्वी आली सती जावया
श्री. नारायणबुवा काणे

१३. ऐका ऐका अद्भुत वार्ता
श्री. नारायणबुवा काणे

१४. दुष्ट यवन भारतात मत्त आज जाहले
श्री. नारायणबुवा काणे

१५. ध्यान द्या ध्यान द्या मारुती कथेवरी
श्री. नारायणबुवा काणे

१६. स्वामी पुन्हा कधी येणार
श्री. नारायणबुवा काणे

१७. उदंड केले देशाटण ते
नारायणबुवा काणे

१८. का तनू त्यजिता तुम्ही
श्री. नारायणबुवा काणे

१९. पाहुनिया दिव्य तेजा
श्री. नारायणबुवा काणे

२०. वाट पाहुनी थकले राजा
सौ. सुमती नारायणबुवा काणे

२१. यावे रामराया दाखवावी माया
श्री. नारायणबुवा काणे

२२. आठवतो का बालपणातील माझा अवखळपणा
श्री. नारायणबुवा काणे

२३. एकचि चिंतन ध्यानी मनी या
श्री. नारायणबुवा काणे

२४. गाव तिथे मारुती स्थापिला
श्री. नारायणबुवा काणे

२५. राष्ट्रगुरूंची प्रतिभाशक्ती शब्दांकित झाली
श्री. नारायणबुवा काणे

२६. गर्जुनी ऐशी अमृत वाणी
श्री. नारायणबुवा काणे

२७. राष्ट्रगुरूंच्या मनात येता
नारायणबुवा काणे

२८. चला चला चाफळला जाऊ आपण
श्री. नारायणबुवा काणे

२९. पतितपावना जानकीजीवना
कु. ऐश्वर्या कडेकर

३०. ये ये ये आत ये रेखा ओलांडुनी
श्री. नारायणबुवा काणे

३१. अवघा भारत पाहुनि आलो
श्री. नारायणबुवा काणे

३२. वारकरी वा धारकरी तो पायिक या राष्ट्राचा
श्री. नारायणबुवा काणे

३३. समर्थ शिवबा भेटी झाली शिंगणवाडीवरी
श्री. नारायणबुवा काणे

३४. जय जय महिषासुरमर्दिनी
श्री. नारायणबुवा काणे

३५. गडगडल्या तोफा तेव्हा किल्याकिल्यावरी
श्री. नारायणबुवा काणे

३६. आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदवनभूवनी
श्री. नारायणबुवा काणे

३७. शिष्य मेळविले असंख्य सज्जनी
श्री. नारायणबुवा काणे

३८. आईविना मी आज पोरका दु:ख उरी अनिवार
श्री. नारायणबुवा काणे

३९. अंधार अंधार अंधार सरली गाथा सरले गाणे
श्री. नारायणबुवा काणे

४०. शांत मनाने दास गर्जला प्रभुचे मंगल नाम
श्री. नारायणबुवा काणे